एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
मृणाल ठाकूरचं जबरदस्त लूक; स्टाईल स्टेटमेंट फॉलो करण्यासाठी 'हा' लूक आहे बेस्ट!
मृणालने 2014 मध्ये मराठी चित्रपट ‘संध्या’द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.
मृणाल ठाकूर
1/9

मृणाल ठाकूरचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी महाराष्ट्रातील नागपूर शहरात झाला. अभिनेत्रीने मुंबईतून शिक्षण पूर्ण केले आहे.
2/9

'मुझसे कुछ कहती हैं... ये खामोशियां' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, त्यानंतर ती 'कुमकुम भाग्य'मध्ये झळकली होती.
3/9

या मालिकेमुळे मृणाल खूप लोकप्रिय झाली. अनेक मालिकांमधून ती काम करत राहिली
4/9

मृणालने 2014 मध्ये मराठी चित्रपट ‘संध्या’द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.
5/9

परंतु, हृतिक रोशनच्या 'सुपर 30' या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.
6/9

2018 मध्ये ती इंडो अमेरिकन फिल्म 'लव्ह सोनिया'मध्ये दिसली होती.
7/9

तिने आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. या चित्रपटाद्वारे तिने आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये पदार्पण केले.
8/9

‘मॅडॉक फिल्म्स’ने २० वर्ष पूर्णकेल्यानिमित्त पार्टी ठेवली होती.या पार्टीसाठी मृणालने स्टायलिश लूक केला होता.
9/9

‘Unforgettable Night!’ असे कॅप्शन मृणालने या फोटोंना दिले आहे.मृणालचा काळ्या ड्रेसमधील लूक सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
Published at : 11 Apr 2025 03:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
व्यापार-उद्योग



















