एक्स्प्लोर
Manushi Chhillar: परमसुंदरी मानुषी छिल्लरचा नवा अवतार; साडीत दिसतेय खासमखास!
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानुषी छिल्लर बिझनेसमन निखिल कामतला डेट करत आहे.
(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
1/9

मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारताची छाती अभिमानाने जगभर रुंदावणाऱ्या मानुषी छिल्लरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
2/9

जेव्हापासून तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले तेव्हापासून तिच्या फॉलोअर्सची यादीही खूप मोठी झाली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
3/9

मानुषी काळानुसार अधिक बोल्ड होत आहे. एकीकडे मानुषी तिच्या कामाच्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत येऊ लागली आहे, तर दुसरीकडे तिचा लूक देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
4/9

मानुषी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चाहत्यांना तिचा बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो. आता पुन्हा मानुषीने किलर लूक दाखवला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
5/9

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मानुषी काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
6/9

लूक पूर्ण करण्यासाठी मानुषीने कमीत कमी मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
7/9

या लूकमध्ये मानुषी खूपच सुंदर दिसत आहे. आता नेहमीप्रमाणे तिचा हा लूकही चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
8/9

मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल ती तिच्या नवीन सोशल मीडिया आधारित चॅट शो 'लिमिटेड'मुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
9/9

अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Published at : 24 Nov 2022 05:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
























