एक्स्प्लोर

'या' अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार; व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांकडे मागितली मदत!

(photo:mahhivij/ig)

1/9
Mahhi Vij : अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) यांची पत्नी आणि अभिनेत्री माही विज (Mahhi Vij) हिने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.(photo:mahhivij/ig)
Mahhi Vij : अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) यांची पत्नी आणि अभिनेत्री माही विज (Mahhi Vij) हिने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.(photo:mahhivij/ig)
2/9
अभिनेत्रीचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.(photo:mahhivij/ig)
अभिनेत्रीचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.(photo:mahhivij/ig)
3/9
या व्हिडीओत तिने स्वतःसोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे.(photo:mahhivij/ig)
या व्हिडीओत तिने स्वतःसोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे.(photo:mahhivij/ig)
4/9
माहीने सांगितले की, भर रस्त्यात एका व्यक्तीने तिला शिवीगाळ केली.(photo:mahhivij/ig)
माहीने सांगितले की, भर रस्त्यात एका व्यक्तीने तिला शिवीगाळ केली.(photo:mahhivij/ig)
5/9
एवढेच नाही, तर गैरवर्तन करण्यासोबतच या व्यक्तीने तिला बलात्काराची धमकीही दिली आहे. माहीने याच घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.(photo:mahhivij/ig)
एवढेच नाही, तर गैरवर्तन करण्यासोबतच या व्यक्तीने तिला बलात्काराची धमकीही दिली आहे. माहीने याच घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.(photo:mahhivij/ig)
6/9
ट्विटरवर व्हिडीओ एका गाडीच्या नंबर प्लेटचा व्हिडीओ शेअर करताना माहीने लिहिले की, 'या व्यक्तीने माझ्या कारला धडक दिली आहे. एवढेच नाही, तर त्याने मला सर्वांसमोर शिवीगाळ केली. माझ्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. या माणसाची पत्नीही माझ्याशी भांडण करत होती.’ माही विजने आपल्या ट्विटर हँडलवर मुंबई पोलिसांना हा व्हिडीओ टॅग केला आणि लिहिले की, 'कृपया या माणसाला शोधण्यात मला मदत करा. या माणसाने आम्हाला धमकी दिली आहे.’ माहीच्या या व्हिडीओमध्ये गाडीची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत आहे.(photo:mahhivij/ig)

7/9
मुंबई पोलिसांनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर देताना लिहिले की, 'तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जा आणि या घटनेची तक्रार नोंदवा.'(photo:mahhivij/ig)
मुंबई पोलिसांनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर देताना लिहिले की, 'तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जा आणि या घटनेची तक्रार नोंदवा.'(photo:mahhivij/ig)
8/9
अभिनेत्रीने वरळी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली आहे. आपल्या गाडीने प्रवास करत असताना अभिनेत्रीसोबत ही घटना घडली आहे. यावेळी तिची चिमुकली लेक तारा देखील या गाडीत होती.(photo:mahhivij/ig)
अभिनेत्रीने वरळी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली आहे. आपल्या गाडीने प्रवास करत असताना अभिनेत्रीसोबत ही घटना घडली आहे. यावेळी तिची चिमुकली लेक तारा देखील या गाडीत होती.(photo:mahhivij/ig)
9/9
त्या क्षणी मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटत होती. या घटनेचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहते देखील यावर कमेंट करत त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. तर, काहींनी तिला या व्यक्तीला धडा शिकव, असा सल्ला दिला आहे.(photo:mahhivij/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tejashree Pradhan On Veen Doghantli Hi Tutena Dialogue Free Episode: 'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'
'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'
Main Vapaas Aaunga OTT: बॉक्स ऑफिसनंतर आता इम्तियाझ अलींचा ' मैं वापस आऊंगा' OTTवर धडकणार; कधी व कुठे होणार रिलीज?
बॉक्स ऑफिसनंतर आता इम्तियाझ अलींचा ' मैं वापस आऊंगा' OTTवर धडकणार; कधी व कुठे होणार रिलीज?
Dharmendra Pradhan on Jyotirmayee Nayak: 'इंडिअन आयडल सिझन 16' च्या विजेतीचं माजी क्रेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाले...
'इंडिअन आयडल सिझन 16' च्या विजेतीचं माजी क्रेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाले...
Anupam Kher Stands For PM Narendra Modi: '...पण अश्लील भाषा मान्य नाही', पंतप्रधान मोदींची पाठराखण करण्यासाठी अनुपम खेर मैदानात, विद्यार्थी आंदोलन संपताच काय म्हणाले?
'...पण अश्लील भाषा मान्य नाही', पंतप्रधान मोदींची पाठराखण करण्यासाठी अनुपम खेर मैदानात, विद्यार्थी आंदोलन संपताच काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत  पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Embed widget