PHOTO: अभिनेत्री माधवी निमकरचा ग्लॅमरस अवतार; फोटो चर्चेत!
अभिनयासोबतच आपल्या फिटनेस साठी प्रसिद्ध असलेले टीव्हीवरील लोकप्रिय खलनायिका म्हणजे अभिनेत्री माधवी निमकर. (photo:maadhavinemkarofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखलनायिका बनवून अभिनेत्री माधवी निमकरने टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य केलंय. (photo:maadhavinemkarofficial/ig)
स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत तिने साकारलेली शालिनी आजही प्रेक्षकांचं मन जिंकते.(photo:maadhavinemkarofficial/ig)
माधवी नेहमीच तिचे खास लूक सोशल मिडीयावर शेअर करत असते.(photo:maadhavinemkarofficial/ig)
अभिनेत्री माधवी निमकर अभिनयासोबतच तिच्या फिटनेस साठी सुद्धा लोकप्रिय आहे. (photo:maadhavinemkarofficial/ig)
शालिनीची फिगर सर्वांनाच आवडते. ती फ्लॉन्ट करत माधवी अनेक फोटोशूट करत असते.(photo:maadhavinemkarofficial/ig)
असंच एक नवं फोटोशूट तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. (photo:maadhavinemkarofficial/ig)
शालिनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती अनेक ऐतिहासिक सिनेमांमध्ये दिसली आहे. (photo:maadhavinemkarofficial/ig)
तसेच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत तिची पुन्हा एण्ट्री झाल्याने तिचे चाहते सुखावले आहेत.(photo:maadhavinemkarofficial/ig)