Karisma Kapoor : करिष्मा कपूर झाली एअरपोर्टवर स्पॉट पाहा तिचा कॅज्युअल लूक!
abp majha web team
Updated at:
12 Dec 2024 03:21 PM (IST)
1
अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात मोठा पडदा गाजवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
करिश्माने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
3
तिच्या नटखट आणि चंचल शैलीमुळे तिने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. त्यासोबत तिने गंभीर भूमिकांनाही तितकाच न्याय दिला.
4
करिश्मा कपूर आणि आमिर खान यांचा राजा हिंदुस्तानी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
5
राजा हिंदुस्तानी चित्रपट करिश्माच्या करियरमध्ये मैलाचा दगड ठरला. या चित्रपटातील गाण्यांनी तर खळबळ माजवली होती.
6
करिश्मा कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
7
करिश्मा नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली, ज्यात ती कॅज्युअल लूक मध्ये दिसली.
8
ब्लॅक टी शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये ती स्पॉट झाली.