घटस्फोटानंतर करिश्मा झाली मालामाल, मिळाले होते तब्बल 'इतके' कोटी, महिन्याला मिळणारी रक्कम वाचून थक्क व्हाल!
करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. वयाच्या 16 व्या वर्षी करिश्मा कपूरचा पहिला चित्रपट आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरिश्मा कपूरच्या आईचे नाव बबीता कपूर आणि वडिलांचे नाव रणधीर कपूर असे आहे. करिश्माचा जन्म 25 जून 1974 रोजी झाला.
'प्रेम कैदी' हा करिश्माचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट 1991 साली प्रदर्शित झाला होता.
करिश्मा कपूरने 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. सध्या करिश्मा सिनेसृष्टीत फारशी सक्रिय नाही. मात्र अजूनही तिचे चित्रपट लोक आवडीने पाहतात.
करिश्माने प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांच्याची लग्न केले होते. करिश्मा आणि संजय यांचे लग्न 2003 साली झाले होते.
करिश्मा आणि संजय यांना समायरा नावाची मुलगी आणि कियान नावाचा मुलगा आहे. करिश्मा आणि संजय यांचा 2016 साली घटस्फोट झाला होता.
घटस्फोटानंतर करिश्मा कपूरला संजय यांच्याकडून पोटगी म्हणून 14 कोटी रुपये आणि एक फ्लॅट मिळाला होता, असे सांगितले जाते.
यासह करिश्मा कपूरला संजय यांच्याकडून प्रत्येक महिन्याला 10 लाख रुपये मिळतात, असेही सांगितले जाते.