Smita Gondkar : स्मिता गोंदकरच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढलं!
Smita Gondkar : अभिनेत्री स्मिता गोंदकरने तिच्या सोशल मीडियावर नुकतचे काही फोटो शेअर केले आहेत.
Smita Gondkar
1/7
तिच्या बिकीनी लूकने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
2/7
स्मिता ही तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
3/7
पप्पी दे पारुला या गाण्यामुळे स्मिताला बरीच पसंती मिळाली.
4/7
त्यानंतर स्मिता बिग बॉसच्या पहिल्या पर्वातही सहभागी झाली होती.
5/7
सध्या तिचे बिकीनी फोटो चर्चेत आलेत.
6/7
सोशल मीडियावर हे फोटो बरेच व्हायरल देखील होत आहेत.
7/7
यावर अनेकांनी कमेंट्स देखील केल्याचं पाहायला मिळतंय.
Published at : 07 Dec 2024 11:46 PM (IST)