एक्स्प्लोर
PHOTO: जन्नत जुबेरचा एथनिक अवतार, साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं!
जन्नत जुबेर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा जन्नतने तिच्या मनमोहक फोटोशूटची झलक दाखवली आहे.
(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
1/9

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जन्नत जुबेरने वयाच्या 20 व्या वर्षी इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
2/9

अभिनेत्री तिच्या एखाद्या प्रोजेक्टमुळे तर कधी तिच्या बोल्ड अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
3/9

जन्नत जुबेरने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
4/9

अभिनेत्रीला अनेकदा अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत असतात.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
5/9

जन्नत तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना तिचा बोल्ड लूक रोज पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
6/9

आता पुन्हा एकदा जन्नतने तिच्या मनमोहक फोटोशूटची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
7/9

ताज्या फोटोंमध्ये, जन्नतला हलका शेडचा लेहेंगा आणि मॅचिंग ब्लाऊज घातलेला दिसतो.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
8/9

लूक पूर्ण करण्यासाठी जन्नतने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस कुरळे करून मोकळे ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
9/9

जन्नतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात ती दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
Published at : 01 Dec 2022 04:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र























