एक्स्प्लोर
PHOTO: दिव्या अग्रवालने शेअर केला खास लूक, फोटो चर्चेत!
दिव्या अग्रवाल तिच्या बोल्ड आणि सिझलिंग लूकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य :divyaagarwal_official/इंस्टाग्राम)
1/6

टीव्ही अभिनेत्री, नृत्यांगना आणि मॉडेल दिव्या अग्रवाल अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या प्रोजेक्ट्समुळे ती लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेते.(फोटो सौजन्य :divyaagarwal_official/इंस्टाग्राम)
2/6

मेहनतीच्या बळावर दिव्याने अखेर इंडस्ट्रीत ओळख मिळवली आहे.(फोटो सौजन्य :divyaagarwal_official/इंस्टाग्राम)
Published at : 03 Aug 2022 12:12 PM (IST)
आणखी पाहा























