एक्स्प्लोर
Bipasha Basu: बिपाशा बसूच्या प्रेग्नेंसी फोटोशूटने वेधलं लक्ष, कॅमेऱ्यासमोर झाली बोल्ड!
बिपाशा बसू लवकरच आई होणार आहे. अशा परिस्थितीत तिने आता तिचे अतिशय बोल्ड फोटोशूट करून घेतले आहे.
(फोटो सौजन्य : bipashabasu/इंस्टाग्राम )
1/10

बॉलिवूड दिवा बिपाशा बसू सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा खूप आनंद घेत आहे.(फोटो सौजन्य : bipashabasu/इंस्टाग्राम )
2/10

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू लग्नाच्या एका वर्षानंतर आई-वडील होणार आहेत. अशा परिस्थितीत, अभिनेत्री अनेकदा बेबी बंप फ्लॉंट करताना तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. (फोटो सौजन्य : bipashabasu/इंस्टाग्राम )
Published at : 05 Nov 2022 11:39 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















