Bhumi Pednekar : लाखात एक दिसते सुरेख; पाहा अभिनेत्री भूमी पेडणेकरचा ग्लॅमरस अवतार!
अभिनेत्री भूमी पेडणेकरने 2015 मध्ये आयुष्मान खुरानासोबत 'दम लगाके हैशा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासोबतच भूमीच्या अभिनय कारकिर्दीला यशराज फिल्म्समधून सुरुवात झाली.
भूमी पेडणेकर ही बी टाऊनची लोकप्रिय अभिनेत्री आहे. भूमी बी-टाऊनमध्ये ऑफबीट चित्रपटांसाठी ओळखली जाते.
भूमी अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
पुन्हा एकदा भूमीचा स्टायलिश लूक इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. भूमीच्या चाहत्यांना तिची स्टनिंग स्टाइल खूप आवडते.
नुकतेच भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्रीची हटके स्टाइल पाहायला मिळत आहे. चाहत्यांना अभिनेत्रीचे फोटो खूप आवडत आहेत.
फोटोशूटदरम्यान भूमीने अनेक सनसनाटी पोज दिल्या आहेत.
या ब्लॅक ड्रेसमध्ये गोल्डन ज्वेलरी घालून तिने तिचा लूक पूर्ण केलाय.
हे फोटो शेअर करताना तिने 'रानी इज़ डिनर रेडी⚜️💛♣️' असं कॅप्शन दिलं आहे.