PHOTO: अभिनेत्री अवनीत कौरचा बिकीनी लूक व्हायरल; शेअर केले व्हेकेशनचे फोटो!
कमी वयात कान्स सोहळ्याला हजेरी लावणारी अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) ही सध्या बरीच चर्चेत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यातच तिने नुकतच केलेल्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे एकच खळबळ माजली आहे.
अवनीत कौरने 2012 मध्ये मेरी माँ या मालिकेतून तिच्या सिनेसृष्टीतील प्रवसाला सुरुवात केली होती.
अवनीत कौर ही 2010 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर तिने तिच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.
अभिनेत्री अवनीत कौरने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंवरून सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
या फोटोंमध्ये फोटोमध्ये तिने बिकिनी परिधान केलेली दिसत आहे.
टीव्हीपासून बॉलिवूड पर्यंत स्वतःची ओळख बनवणारी अभिनेत्री अवनीत कौर खूप लोकप्रिय झाली आहे.
अलीकडेच तिने तिचे सुंदर व्हेकेशन फोटो पोस्ट केले आहेत.