एक्स्प्लोर
PHOTO: बॉलिवूड पदार्पणापूर्वीच अवनीत कौरचा बोल्ड अंदाज; पाहा फोटो!
अवनीत कौर तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरम्यान, पुन्हा अवनीतने लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.
(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
1/6

टीव्हीनंतर बॉलिवूडकडे वळलेली अवनीत कौर सध्या तिच्या आगामी 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
2/6

अवनीत कौरने अगदी लहान वयातच एक विशेष दर्जा मिळवला आहे. अशा परिस्थितीत आज अवनीतची ओळख करून देण्याची गरज नाही. अभिनेत्री तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या लूक आणि स्टायलिश स्टाइलमुळे चर्चेत राहू लागली आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
Published at : 26 Jul 2022 03:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























