Ankita Lokhande : लग्नासाठी परफेक्ट अभिनेत्री अंकिता लोखंडे हा नवा लूक; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
09 Dec 2024 12:02 PM (IST)
1
अभिनेत्री अंकिता लोखंडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अंकिता लोखंडेची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
3
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने टीव्ही मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही धमाल केलीये.
4
अंकिता लोखंडेचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. यासोबतच अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.
5
अंकिताने नुकतेच नवे फोटोस शेअर केले आहेत, ज्यात तिने लाल रंगाची साडी नेसली आहे.
6
ट्रॅडिशनल लूकमध्ये अंकिता फारच सुंदर दिसत आहे.
7
हेवी ज्वेलरी आणि रेड साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
8
‘बिग बॉस १६’ मुळे प्रकाश झोतात राहिलेली अंकिता लोखंडे सध्या तिच्या नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
9
अंकिताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.