Mumabi Fire In Car Parking: BMW सह तीन गाड्या जळून खाक; गर्दुल्यांनी लावली आग?, अंधेरीमधील धक्कादायक घटना
सत्यम सिंह
Updated at:
09 Dec 2024 09:34 AM (IST)

1
मुंबईत पार्किंगमधील बीएमडब्ल्यू कारसह तीन गाड्या जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. (Photo Credit-ABP Majha)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला बटरफ्लाय जंक्शन येथे ही घटना घडली.(Photo Credit-ABP Majha)

3
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पार्किंगमधील गाड्यांना आग लागली.(Photo Credit-ABP Majha)
4
स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. (Photo Credit-ABP Majha)
5
गर्दुल्ल्यांनी पार्किंगमधील वाहनांना आग लावली असल्याचा पोलिसांना संशय आहे. (Photo Credit-ABP Majha)
6
ओशिवरा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.(Photo Credit-ABP Majha)