Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेचा गुलाबी लूक; पाहा नवे फोटो!
अभिनेत्री अंकिता लोखंडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडेची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंकिता लोखंडे हिने फक्त टीव्ही मालिकाच नाही तर चित्रपटांमध्येही धमाका केलाय.
पवित्र रिश्ता टीव्ही मालिकेमुळे अंकिताचं नाव देशभरात पोहोचलं आहे.
: अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी कायमच चर्चेत राहिलेली जोडी आहे.
बिग बॉस १७ मध्ये ही जोडी सहभागी झाली होती आणि त्यानंतर विविध रिअॅलिटी शोचा ते भाग राहिले आहेत.
अंकिताने नुकतेच काही नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
ट्रॅडिशनल लूकमध्ये अंकिता फारच सुंदर दिसत आहे.
हेवी ज्वेलरी आणि गुलाबी साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
‘बिग बॉस १६’ मुळे प्रकाश झोतात राहिलेली अंकिता लोखंडे सध्या तिच्या नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
अंकिताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.