‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अमृताने खानविलकर. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
2/6
अभिनयात, डान्समध्ये आणि सोशल मीडियावर अमृता सुपर अॅक्टिव्ह असते. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
3/6
मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
4/6
अमृताने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
5/6
या फोटोमध्ये अमृताचा मस्तीभरा अंदाज दिसून येत आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
6/6
अमृताचा बोल्ड लूक जितका चर्चेचा विषय असतो. तितकाच हा पारंपरिक लूकदेखील चर्चेत आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)