एक्स्प्लोर

Sunny Deol Birthday : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल पुन्हा येतोय आपल्या भेटीला

(Photo:@iamsunnydeol/IG)

1/11
अभिनेता सनी देओलचा आज 65वा वाढदिवस. (Photo:@iamsunnydeol/IG)
अभिनेता सनी देओलचा आज 65वा वाढदिवस. (Photo:@iamsunnydeol/IG)
2/11
सनी देओलचा जन्म 19 ऑक्टोबर 1956 रोजी झाला होता.. (Photo:@iamsunnydeol/IG)
सनी देओलचा जन्म 19 ऑक्टोबर 1956 रोजी झाला होता.. (Photo:@iamsunnydeol/IG)
3/11
बॉलिवूडचे सगळ्यात यशस्वी अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा (Photo:@iamsunnydeol/IG)
बॉलिवूडचे सगळ्यात यशस्वी अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा (Photo:@iamsunnydeol/IG)
4/11
सनी देओलने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  (Photo:@iamsunnydeol/IG)
सनी देओलने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Photo:@iamsunnydeol/IG)
5/11
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटांला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.  (Photo:@iamsunnydeol/IG)
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटांला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. (Photo:@iamsunnydeol/IG)
6/11
सनी त्याच्या चित्रपटातील हटके अंदजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. 2001 मध्ये प्रदर्शित झालेला सनीचा गदर हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. (Photo:@iamsunnydeol/IG)
सनी त्याच्या चित्रपटातील हटके अंदजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. 2001 मध्ये प्रदर्शित झालेला सनीचा गदर हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. (Photo:@iamsunnydeol/IG)
7/11
सनी देओल आता त्याच्या हिट चित्रपटाचा सिक्वेल आणणार आहे आणि सनी देओलने स्वतः या बातमीचे एक नवीन अपडेट दिलंय (Photo:@iamsunnydeol/IG)
सनी देओल आता त्याच्या हिट चित्रपटाचा सिक्वेल आणणार आहे आणि सनी देओलने स्वतः या बातमीचे एक नवीन अपडेट दिलंय (Photo:@iamsunnydeol/IG)
8/11
नुकतीच सनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे आता 'गदर-२' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, अशी चर्चा होत आहे. (Photo:@iamsunnydeol/IG)
नुकतीच सनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे आता 'गदर-२' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, अशी चर्चा होत आहे. (Photo:@iamsunnydeol/IG)
9/11
(Photo:@iamsunnydeol/IG)
(Photo:@iamsunnydeol/IG)
10/11
(Photo:@iamsunnydeol/IG)
(Photo:@iamsunnydeol/IG)
11/11
(Photo:@iamsunnydeol/IG)
(Photo:@iamsunnydeol/IG)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
Embed widget