एक्स्प्लोर
In Pics : ‘हम भी ज़माने से है तेरे दिवाने..’, ललित प्रभाकरच्या फोटोंवर पडतोय कमेंट्सचा पाऊस!
Actor Lalit Prabhakar
1/6

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर हा लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.
2/6

नुकतेच ललितने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पांढऱ्या शर्टातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
3/6

या फोटोंमध्ये ललित खूप हँडसम दिसत आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
4/6

‘हम भी ज़माने से है तेरे दिवाने..’, ‘सुपर हँडसम’ अशा कमेंट्स हार्ट इमोजी पोस्ट करत चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
5/6

ललित प्रभाकरने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. झी मराठीवरच्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.
6/6

ललितने ‘राजवाडे अँड सन्स’, ‘चि व चि सौ का’, ‘तुझा तू माझा मी’, ‘हंपी’, ‘आनंदी गोपाळ’, ‘स्माईल प्लीज’, ‘झोंबिवली’ यासारख्या चित्रपटांतही काम केले आहे. (Photo : @lalit.prabhakar/IG)
Published at : 11 Mar 2022 11:46 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























