एक्स्प्लोर
Emraan Hashmi : 'ग्राउंड झिरो'च्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये गेलेल्या इमरान हाश्मीवर दगडफेक! नेमकं काय घडलं?
अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या आगामी 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.पहलगाममध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना दगडफेक झाली
Actor Emraan Hashmi Kashmir E
1/10

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या आगामी 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
2/10

पहलगाममध्ये या चित्रपटाचे शूटिंगचे काम सुरू आहे. मात्र, इथे इमरान हाश्मीला दगडफेक झेलावी लागली आहे.
Published at : 20 Sep 2022 10:08 AM (IST)
आणखी पाहा























