PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मधील गौरीचा नवा लूक पाहिलात का?
आई कुठे काय करते या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी गौरी कुलकर्णी खऱ्या आयुष्यातही फार ग्लॅमरस आहे. (photo: gaurikulkarni23/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तम अभिनय कौशल्य आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गौरी कुलकर्णी विशेष लोकप्रिय आहे. (photo: gaurikulkarni23/ig)
गौरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. (photo: gaurikulkarni23/ig)
आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती, अनिरुद्ध, अभिषेक यांच्याप्रमाणे गौरीनेही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. (photo: gaurikulkarni23/ig)
काही दिवसापूर्वीच गौरीने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.(photo: gaurikulkarni23/ig)
यात ती फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. (photo: gaurikulkarni23/ig)