अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलिया महिला संघानं केला भारतीय संघाचा पराभव
अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलिया महिला संघानं केला भारतीय संघाचा पराभव
1/7
चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलिया महिला संघानं केला भारतीय संघाचा पराभव (Photo : ICC)
2/7
ऑस्ट्रेलियन महिला संघाचा निसटता विजय
3/7
भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयसाठी 278 धावांचे लक्ष्य ठेवले
4/7
मेग लेनिंगची दमदार 97 धावांची खेळी
5/7
यस्तिका भाटिया, मिथाली राज आणि हरमनप्रीत कौर या तिघींनी अर्धशतकी खेळी
6/7
आत्तापर्यंत भारताच्या खात्यावर दोन विजय आणि तीन पराभव
7/7
ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाचही सामने जिंकले
Published at : 19 Mar 2022 02:52 PM (IST)