एक्स्प्लोर
Khatija Rahman Engagement :ए.आर.रेहमानची मुलगी खतीजा रेहमानचा साखरपुडा नुकताच पार पडला; पाहा फोटो
khatteja
1/6

Khatija Rahman Engagement : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमानच्या (AR Rahman) मुलीचा म्हणजेच खतीजा रेहमानचा (Khatija Rahman) साखरपुडा नुकताच पार पडला. (photo :khatija.rahman/ig)
2/6

खतीजाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या साखरपुड्याबद्दल नेटकऱ्यांना माहिती दिली. (photo :khatija.rahman/ig)
3/6

खतीजाने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याबद्दल माहिती दिली. तिने पोस्ट शेअर करत लिहिले, 'मला तुम्हा सर्वांना हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे की रियासद्दीन शेख मोहम्मद यांच्यासोबत माझा साखरपुडा पार पडला आहे. (photo :khatija.rahman/ig)
4/6

खतिजाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती पिंक कलरचा ड्रेस आणि स्टोनचे दागिने अशा लूकमध्ये दिसत आहे. (photo :khatija.rahman/ig)
5/6

ए.आर. रेहमानच्या (AR Rahman) मुलगी खतीजा गायिका आहे. (photo :khatija.rahman/ig)
6/6

तिने कृती सेननच्या मिमी या चित्रपटातील एक गाणे गायले आहे. या चित्रपटाला एआर रेहमान यांनी संगीत दिले आहे. (photo :khatija.rahman/ig)
Published at : 03 Jan 2022 04:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























