एक्स्प्लोर
A R Rahman च्या मुलीच्या रिसेप्शनचे फोटो, खतिजा पतीसोबत दिसली खास अंदाजात
(photo:khatija.rahman/ig)
1/6

नुकतेच देशातील प्रसिद्ध कलाकार एआर रहमान यांची मुलगी खतिजा रहमान हिचे लग्न झाले असून, त्यानंतर 11 जून रोजी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. (photo:khatija.rahman/ig)
2/6

रिसेप्शनचे काही फोटोही इंटरनेटवर सातत्याने व्हायरल होत होते. मात्र, आता स्वतः खतिजा रहमानने तिच्या रिसेप्शनचे काही फोटो शेअर केले आहेत.(photo:khatija.rahman/ig)
Published at : 15 Jun 2022 12:28 PM (IST)
आणखी पाहा























