बाप बाप होता है सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jun 2024 04:07 PM (IST)
1
लोकसभा निवडणुकीत मुंबईतील पाच मतदारसंघांमध्ये ठाकरे गट आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये तगडी लढत होताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले आहे की, 'बाप बाप होता है'! पंतप्रधान मोदी यांना आता समजेल.
3
असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण?
4
अश्या शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला टीका केली आहे.
5
विजयाची चाहुल लागल्यानंतर शिवसेना भवनात जल्लोषाला सुरुवात झाली आहे.