दरम्यान, काही दिवसांपूर्वी नोराचं नाच मेरी जान गाणं रिलीज झालं होतं. जे गाणं सध्या युट्युबवर ट्रेंड होत आहे. या गाण्यामध्ये नोरा पहिल्यांदा गुरु रंधावासोबत दिसून आली.
2/5
धनत्रयोदशीच्या दिवशी नोरा फतेहीने हा सुंदर फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत होती. या फोटोंमध्ये ती हातात पणती घेऊन दिसत आहे.
3/5
सोनेरी रंगाचा लेहेंगा आणि हेव्ही ज्वेलरीसोबत नोराने आपला क्लासी लूक कॅरी केला होता. तिच्या या ट्रेडिशनल अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची चर्चा होत आहे.
4/5
या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसं पाहायला गेलं तर नोराचा प्रत्येक फोटो खास असतो. पंरतु, दिवाळीनिमित्त करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये नोरा खरंच सुंदर दिसत आहे.
5/5
नोरा फतेहीने दिवाळीच्या निमित्ताने खास फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ती एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे. हा फोटो दिवाळीच्या दिवशी नोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच तिने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.