एक्स्प्लोर

बॉलिवूडकरांची दिवाळी; फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या शुभेच्छा!

1/11
देशभरात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. अशातच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही साधपेणाने पण उत्साहात दिवाळी साजरी केली. पाहुयात सेलिब्रिटींच्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो...

2/11
दिवाळीनिमित्त भूमी पेडणेकरनेही काही फोटो शेअर केले आहेत. तिने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या आईची साडी नेसली आहे. हा फोटो शेअर करत भूमीने लिहिलं आहे की, 'तुम्हा सर्वांना   आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आईची साडी नेसली आहे.'

3/11
तापसी पन्नूनेही चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने 'दिवाळीची तयारी' असं कॅप्शन दिलं आहे.

4/11
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानने एक जीआयएफ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती, सैफ अली खान आणि तैमूर अली खानसोबत दिसत आहे.

5/11
अभिनेत्री आलिया भट्टनेही आपला फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिलं आहे की, ''या दिवाळीत काही वेगळं करायचं होतं. त्यामुळे यावेळी मी वेगळा लूक ट्राय केला. हा   लेहेंगा अनेक अद्भूत लोकांच्या कष्टाचं प्रतिक आहेत. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा.'

6/11
सारा अली खाननेही आपला फोटो शेअर केला आहे.

7/11
बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलने आपल्या फॅन्सना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, 'दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा! सर्वांना प्रेम आणि आनंद मिळो.'   त्याचसोबत सर्वांना नमस्कार करतानाचा फोटो शेअर केला आहे.

8/11
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने हातात पणती घेत आपला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की, 'शुभ दीपावली, सर्वांना खूप शुभेच्छा.'

9/11
अभिनेत्री अनन्या पांडेनेही आपला स्टनिंग लूक शेअर केला आहे.

10/11
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपं दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनीही आपल्या फॅन्सना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिका आणि रणवीर दोघांनीही सारखाच फोटो   आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

11/11
दिवाळीच्या निमित्ताने जान्हवी कपूरनेही आपला एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget