एक्स्प्लोर
भंडाऱ्यात जलाशय ओव्हरफ्लो होताच नागरिकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
1/6

कोरोनाच्या परिस्थितीतही जिल्हा प्रशासन व नागरिक गंभीर नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
2/6

भंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरूच असून आज भंडारा जिल्ह्यात 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण






















