'या' कारणांसाठी तुमच्याकडून CANCELLED CHEQUE मागतात

डिजिटलायझेशनमुळे बँकिंग व्यवहार ऑनलाइन करता येतात. पण डिजिटलायजेशनमुळे झालेल्या बदलानंतरही कॅन्सल चेक (Cancelled Cheque) आज मागितले जातात. पण त्याचे कारण ठाऊक आहे का ?

why CANCELLED CHEQUE collect know about it

1/10
बँकिंग, विमा किंवा इतर व्यवहारांसाठी Cancelled Cheque मागितले जातात. डिजिटल युगात Cancelled Cheque का मागितले जातात असा प्रश्न अनेकांना पडतो.
2/10
कार लोन, होम लोन अथवा पर्सनल लोन घेण्यासाठी गेल्यानंतर तुमच्याकडे कॅन्सल चेक मागितला जातो.
3/10
पीएफ खात्यामधून ऑनलाइन पैसे काढत असाल तरिही कॅन्सल चेकची गरज भासते.
4/10
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना कंपनी तुम्हाला कॅन्सल चेक मागते. कॅन्सल चेकसाठी नेहमी ब्लॅक अशता ब्लू इंक असलेल्या पेनाचा वापर करावा.
5/10
कॅन्सल चेकसाठी नेहमी ब्लॅक किंवा ब्लू इंक असलेल्या पेनाचा वापर करावा.
6/10
एखाद्याला कॅन्सल चेक देता, तेव्हा त्यावर सही करण्याची गरज नाही. फक्त चेकवर कॅन्सल लिहावं लागते.
7/10
संबंधित व्यक्तीचे बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी कॅन्सल चेक घेतला जातो.
8/10
कॅन्सल चेक देण्याचा अर्थ बँकमध्ये तुमचं खातं आहे. चेकवर तुमचं नाव असेल किंवा नसेलही. चेकवर तुमच्या खात्याचा नंबर लिहिलेला असतो.
9/10
बँकेच्या ब्रांचचा आयएफसी (IFSC) कोडही लिहिलेला असतो. त्यावरुन बँक अथवा कंपन्या तुमचं खात व्हेरियफाय करते.
10/10
कॅन्सल चेकद्वारे कुणीही तुमच्या खात्यावरुन पैसे काढू शकत नाही. कॅन्सल चेकचा चुकीचा वापर करु नये, त्यासाठी Cancelled लिहिलेलं असतं.
Sponsored Links by Taboola