PHOTO : ओपन फ्रंट ड्रेसमध्ये तमन्ना भाटियाच्या बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा!

तमन्नाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोंमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत आहे.

Continues below advertisement

Tamannaah Bhatia

Continues below advertisement
1/8
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या जबरदस्त अभिनयामुळे भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. तिचे चित्रपट परदेशातही लोकप्रिय आहेत. अतिशय मेहनत करून तिने इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे.
2/8
तमन्ना तिची व्यक्तिरेखा अशा प्रकारे साकारते की, हे पात्र तिच्यासाठीच लिहिले गेले आहे, असे वाटते. अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
3/8
तमन्नाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोंमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत आहे.
4/8
तमन्नाने तिचे केस मागे बांधले आहेत आणि लुक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे. तसेच, तिने डिझायनर कानातले कॅरी केले आहेत.
5/8
अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिने इंस्टा कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रोज रोज का फोटोशूट... वो प्लान ए... अलग अलग पोज... वो प्लान बी'.
Continues below advertisement
6/8
अभिनेत्रींच्या या फोटोंवर सतत कमेंट्स अन् लाईक्सचा पाऊस पडत आहे. आतापर्यंत या फोटोंना हजारो लोकांनी लाईक्स केले आहेत.
7/8
तमन्नाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने अनेक बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्याकडे सध्या अनेक हिंदी चित्रपट आहेत.
8/8
तमन्ना 'बोले चुडियाँ', 'प्लॅन ए प्लॅन बी', 'दॅट इज महालक्ष्मी', 'भोले शंकर', 'गुरथुंडा सीताकलम' यांसारख्या साऊथ चित्रपटांमध्ये झळकणार आहे. (Photo : @ tamannaahspeaks/IG)
Sponsored Links by Taboola