Navratri 2022 : तिसऱ्या माळेला रुक्मिणीमाता तुळजाभवानीच्या रुपात तर विठुराया सजला पारंपरिक दागिन्यात
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
28 Sep 2022 11:53 PM (IST)
1
शारदीय नवरात्र महोत्सवाला विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज तिसऱ्या माळेला रुक्मिणी मातेस तुळजाभवानीच्या रुपात सजविण्यात आले.
3
नवरात्रीचे नऊ दिवस रुक्मिणी मातेला रोज वेगळ्या अवताराचा पोशाख करण्यात येत असतो.
4
या पोषाखावर पारंपारिक ठेवणीतील मौल्यवान हिरेजडीत दागिने घालण्यात येतात.
5
आज तिसऱ्या माळेला रुक्मिणीमातेला तुळजाभवानीच्या रूपात सजविण्यात आले आहे.
6
कमरेवर हात ठेऊन उभी असणाऱ्या जगन्मातेला वैशिष्ठ्यपूर्ण सजावट करत मंचकी बसलेल्या रूपात सजविले आहे.
7
हिरव्या रंगाच्या भरजरी शालूंमध्ये दागिन्यात नटलेले रुक्मिणीमातेचे हे तुळजाभवानी रूप अधिकच खुलून दिसत आहे .
8
आज विठुरायाला ठेवणीतील दागिन्यात नटविण्यात आले होते .