एक्स्प्लोर

आयटीआर भरताना 'या' साध्या-साध्या चुका पडू शकतात महागात; होऊ शकते मोठी अडचण!

सध्या नोकरदारांची आयटीआर भरण्यासाठी लगबग चालू आहे. येत्या 31 जुलैपर्यंत आयटीआर भरता येणार आहे. त्यानंतर आयटीआर भरायचा असल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

ITR FORM (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/7
Income Tax Return: वित्त वर्ष 2023-24 आणि असेसमेंट वर्ष 2024-25 वर्षासाठी कोताही दंड न भरता 31 जुलैपर्यंत आयटीआर भरता येईल. 31 जुलैपर्यंत आयटीआर भरल्यास 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही 31जुलैपर्यंत आयटीआर भरत असाल तर खालील चुका करू नये.

2/7
31 जुलैपर्यंत आयटीआर फाईल करता न आल्यास तुम्हाला नंतर 1000 ते 3000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच

3/7
आयटीआर भरताना खासगी माहिती अपडेट करताना पॅन नंबर, बँक डिटेल्स योग्य पद्धतीने न भरल्यास तुम्हाला रिफंड होण्यास उशीर होऊ शकतो.

4/7
वेगवेगळ्या करदात्यांसाठी वेगवेगळा आयटीआर फॉर्म असतो. तुम्ही चुकीचा आयटीआर फॉर्म भरल्यास तुम्हाला आयटीआर फिलिंगची प्रक्रिया पुन्हा एकदा करायला लागू शकते. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आयटीआर-1 हा पगारदार लोकांसाठी असतो तर आयटीआर 4 हा फॉर्म प्रोपेशनल्स आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी असतो.

5/7
आयटीआर फॉर्म भरताना तुमच्या उत्पन्नाचे सेव्हिंग खात्यातून मिळणारे व्याज, एफडी, घरभाडे आदी छोटे-छोटे सोअर्सही  द्यायला विसरू नका. ही माहिती न दिल्यास त्याचा फटका तुम्हालाच बसू शकतो.

6/7
फॉर्म 26AS कडे दुर्लक्ष करू नका. या फॉर्मच्या मदतीने तुम्हाला टीडीएसची मोजणी करणे सोपे होईल.

7/7
आयटीआरला व्हेरिफाय न करणे ही चूक अनेकजण करतात. ई-व्हेरिफिकेशनशिवाय आयटीआर फिलिंगची प्रक्रिया पूर्ण होतच नाही.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती

वर्षभरात तुम्ही  बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

Embed widget