Budget 2024: अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा, एका क्लिकवर
नव्या कररचनेत बदल, 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1 कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये 12 महिन्यांची इंटर्नशीप, महिन्याला 5 हजार रुपये भत्ता
25 हजार तरुणांना 7.5 लाख रुपयापर्यंत कौशल्य विकास शिक्षणासाठी कर्ज
देशांतर्गत संस्थांमध्ये उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांचं कर्ज
पहिल्यांदा पीएफ खाते सुरू करणाऱ्या नोकरदाराला 15 हजार रुपये तीन हप्त्यांत देणार
कृषी क्षेत्रासाठी 1 लाख 52 कोटी रुपयांची तरतूद
ग्रामविकासासाठी 2 लाख 66 हजार कोटींची तरतूद, राज्यांना 15 वर्षे व्याजमुक्त कर्जपुरवठा
महिला आणि बालकांसाठी असणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटींची तरतूद
रोजगार, कौशल्य विकास, एमएसएमईसाठी 5 योजना, 2 लाख कोटी खर्च
मोबाईल फोन, चार्जर, चांदी, सोनं, सोलर सेट, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त