एक्स्प्लोर

Gold Silver Price : चांदीचे दर 30230 रुपयांनी घसरले, सोने 3613 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर

Gold Silver Price: सोने आणि चांदीच्या दरातील तेजीनंतर पुन्हा घसरणीचा ट्रेंड सुरु झाला आहे. चांदीचे दर 30230 रुपयांनी घसरले.

सोने चांदी दर

1/5
सोने आणि चांदीच्या दरात दोन दिवसांच्या तेजीनंतर घसरण सुरु झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता आणि डॉलर मजबूत झाल्यानं सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. चांदीचे दर आज 30230 रुपयांनी कमी झाले. तर, सोन्याचे दर 3617 रुपयांनी वाढले.

2/5
आजचा जीएसटीशिवायचा सोन्याचा दर 153012 रुपये प्रति तोळा आहे. तर, चांदीचा दर 252232 रुपये किलो आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 157602 रुपये आणि चांदीचा दर 259798 रुपये आहे.

3/5
बुधवारी चांदीचा जीएसटीशिवायचा दर 282462 रुपये किलो होता. सोन्याचा जीएसटीशिवाय 156625 रुपये तोळा होतं. सराफा बाजारात सोन्याच्या दरानं  176121 रुपये तोळा असा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सोन्याचा दर 23109 रुपयांनी घसरला आहे. तर, चांदीचा दर 29 जानेवारीच्या 385933 रुपयांच्या उच्चांकावरुन 133701 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

4/5
24 कॅरेट सोन्याप्रमाणं 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 3310 रुपयांची घसरण होऊन एक तोळ्याचा दर 140159 रुपये झाला आहे.  जीएसटीसह 22 तोळे सोन्याचा दर 144363 रुपये आहे. तर, 23 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 3599 रुपयांची घसरण होऊन ते 152399 रुपयांवर पोहोचले. जीएसटीसह याचा एका तोळ्याचा दर 156970 रुपये आहे.

5/5
18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 2710 रुपयांची घसरण झाली. 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 114759 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 2114 रुपयांनी कमी झाला आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 89512 रुपये आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

Embed widget