आता सोन्याप्रमाणं चांदीलाही हॉलमार्क, सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमकं काय बदलणार?
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
26 Dec 2024 10:14 AM (IST)

1
चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
केंद्र सरकार अजूण एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

3
सोन्यावर Hallmark Unique Identification (HUID) 6 अंकांचा नंबर अनिवार्य असतो.
4
HUID ने सरकारसाठी आभूषण व्यवसायावर नजर ठेवणे सोपे होते.
5
सोन्यानंतर आता चांदीत देखील हॉलमार्किंग करण्यासंदर्भात केंद्र सरकारचा विचार सुरु आहे.
6
त्यावर योग्य तंत्रज्ञान निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
7
HUID मुळे चांदीची शुद्धता, वजन आणि विक्री ठिकाणाची माहिती मिळणार.
8
तसेच HUID मुळे चांदी शुद्धतेची हमी मिळणार.