एक्स्प्लोर
या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, 'हे' स्टॉक्स होणार एक्स डिव्हिडेंड!
सध्या शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. या आठवड्यात अनेक शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगले पैसे कमवण्याची ही उत्तम संधी आहे.
share market (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

Ex-Dividend Stocks: गेल्या आठवड्यात 90 पेक्षा जास्त शेअर्स एक्स-डिव्हिडेंड झाले. या आठवड्यातही एक्स डिव्हिडेंड होणाऱ्या शेअर्सची संख्या बरीच आहे.
2/8

आजकाल रोज अनेक शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होत आहेत. हीच संधी साधून अनेक गुंतवणूकदारांनी भरभरून पैसे कमवले आहेत. या आठवड्यातही अनेक शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत.
Published at : 02 Sep 2024 04:24 PM (IST)
आणखी पाहा























