एक्स्प्लोर
बम्पर रिटर्न्स देणारे स्टॉक्स हवे आहेत? ही घ्या यादी; मिळवा बक्कळ पैसे!
Best Sotkcs : बम्पर रिटर्न्स देणारे स्टॉक्स हवे आहेत, ही घ्या यादी, पैसे गुंतवा, मिळवा बक्कळ पैसे!
stock market best stocks (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/9

Axis Direct top 5 Positional Pick: केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्याआधी कोणते शेअर्स खरेदी करावेत असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ॲक्सिस डायरेक्ट (Axis Direct) या ट्रेडिंग सुविधा देणाऱ्या आस्थापनेने काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर 5 ते 15 दिवसांचा विचार करून सांगण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ॲक्सिस डायरेक्टने हे शेअर्स खरेदी करताना स्टॉप लॉल काय असावा, टार्गेट किती असावे, याबाबतही सुचवले आहे.
2/9

ॲक्सिस डायरेक्टने सुचवलेल्या शेअर्समध्ये Castrol India, Navin Fluorine International, Avanti Feeds, TeamLease Services, LIC Housing Finance या शेअर्सचा समावेश आहे.
Published at : 21 Jul 2024 11:04 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























