एक्स्प्लोर

सोनं झालं स्वस्त, खरेदी करणाऱ्यांना दिलासा

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Gold Rate News

1/10
सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाली आहे.

2/10
काल देखील सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होते. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठी संधी मिळाली आहे.

3/10
आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झालीय. सोन्याचा भाव हा 73 हजार रुपयांच्या खाली आला आहे.

4/10
मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात तब्बल 400 रुपयांची घसरण झालीय. त्यामुळे सोन्याचा भाव 73 हजार रुपयांच्या खाली आलाय.

5/10
एका बाजूला परदेशी बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

6/10
देशाची राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर हा 400 रुपयांनी तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 410 रुपयांनी कमी झाला आहे.

7/10
चेन्नई, पुणे, मुंबई, केरळ आणि अहमदाबादमध्येही दरात घसरण झालीय. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,970 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आले आहे

8/10
मुंबईत 22 कॅरेट सोन्याला  66,750 तर 24 कॅरेट सोन्याला	  72,820 रुपयांचा दर आहे.

9/10
पुणे 22 कॅरेट सोन्याला  66,750 तर 24 कॅरेट सोन्याला	  72,820 रुपयांचा दर आहे.

10/10
दिल्ली 22 कॅरेट सोन्याला  66,900 तर 24 कॅरेट सोन्याला	  72,970 रुपयांचा दर आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 

Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका

होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 

Embed widget