एक्स्प्लोर
म्यूच्यूअल फंडातले 'हे' पाच स्मॉलकॅप फंड तुम्हाला करणार मालामाल; एका वर्षात दिले तब्बल 60 टक्के रिटर्न्स
एसआयपीच्या माध्यमातून म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येतो. मात्र त्यासाठी योग्य म्यूच्यूअल फंडाची निवड करावी लागेल.
mutual_fund (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

Top-5 Small Cap Funds: शेअरखान या ब्रोकरेज फर्मने 5 सर्वोत्तम स्मॉलकॅप फंड्स सूचवले आहेत. या फंड्समध्ये एसआयपी करता येईल, असे शेअरखानने म्हटले आहे. शेअरखानने सूचवलेल्या या फंडांनी एका वर्षात 60 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
2/7

यातील पहिल्या फंडाचे नाव Nippon India Small Cap Fund असे आहे. या फंडाची साईझ 50422 कोटी रुपये आहे. या फंडात एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यांना एका वर्षात 60 टक्के तर SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना 27.4 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत.
Published at : 27 May 2024 12:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























