Multibagger Penny Stock: 1 लाखाचे बनले 3 कोटी, पेनी स्टॉक 2 रुपयांवरुन 900 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदार मालामाल
जिंदाल स्टील अँड पॉवरच्या शेअरनं गेल्या दोन दशकांमध्ये गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. 22 वर्षापूर्वी या स्टॉकची किंमत 2.37 रुपये होती सध्या ती 907 रुपयांवर पोहोचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर एखाद्या गुंतवणूकदारानं 2002 मध्ये या स्टॉकमध्ये गुंतवणूक म्हणून 1 लाख रुपयांचे शेअर्स घेतले असतील तर त्याचे 3.32 कोटी रुपये झालेत.
जिंदल स्टील अँड पॉवरचा शेअर गुरुवारी 886 रुपयांवर बंद झाला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक पैसे छापण्याची मशीनच ठरलंय.
गेल्या पाच वर्षात या स्टॉकमध्ये 639.29 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यात या स्टॉकमध्ये 11 टक्के घसरण झाली आहे.
जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीत विक्रीमध्ये 5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)