एक्स्प्लोर
देशात सर्वात महाग सोनं इंदूरमध्ये, प्रतितोळा किती दर?
Gold Price : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. इंदूरमध्ये देशातील सर्वात महाग सोने आहे.
Gold Price
1/10

सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
2/10

काही शहरात सोनं 75 हजार रुपयांच्या जवळ गेलं आहे.
Published at : 18 Apr 2024 02:53 PM (IST)
आणखी पाहा























