एक्स्प्लोर
LIC IPO: तुमच्या LIC पॉलिसीसोबत पॅन क्रमांक असा करा लिंक
LIC IPO: तुमच्या पॉलिसीसोबत पॅन क्रमांक असा करा लिंक
1/6

एलआयसीच्या या licindia.in संकेतस्थळाला भेट द्या.
2/6

होमपेजवरच online pan refistration या पर्यायावर क्लिक करा
3/6

पॅन कार्ड, तुमच्या सर्व एलआयसी पॉलिसीचे नंबर, तुमच्या जवळ ठेवा.Proceed या बटनावर क्लिक करुन पुढे जा.
4/6

link pan with your policy या पेजवर पॅनकार्डची माहिती भरा.
5/6

मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो योग्य ठिकाणी नमूद करा
6/6

पॅनकार्ड पॉलिसीला लिंक झाले की नाही हे याच लिंकवर पाहता येईल
Published at : 20 Feb 2022 03:11 PM (IST)
आणखी पाहा























