एक्स्प्लोर
पाच दिवसांत संपूर्ण पगार संपतो? मग 30-30-30-10 फॉर्म्युला वापरा अन् करा भरपूर बचत!
पहिल्या तारखेला झालेला पगार अवघ्या काही दिवसांत संपतो, अशी तक्रार अनेकजण करतात. मात्र हे सूत्र वापरल्यास तुम्ही तुमच्या पैशांची बचत करू शकता.
saving formula (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

जवळपास प्रत्येकाची पगार शेवटपर्यंत पुरत नाही. पगार झाला की अवघ्या पाच ते दहा दिवसांत तो संपतो, अशी तक्रार अनेकजण करतात. या अशआ परिस्थितीमुळे अनेकांना सेव्हिंग करता येत नाही. मात्र 30-30-30-10 हा फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही पैशांची बचत करू शकता.
2/7

या सूत्राच्या मदतीने तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. या सूत्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या पगाराचे भाग करावे लागतील. या सूत्रात दिल्यानुसार तुम्हाला तुमच्या पगारातील रक्कम वेगवेगळ्या भागासाठी निश्चित करावी लागेल.
Published at : 08 Aug 2024 11:58 AM (IST)
आणखी पाहा























