एक्स्प्लोर

Gold Rate : चांदीच्या दरात 8432 रुपयांची वाढ, सोने 3151 रुपयांनी महागले, जाणून घ्या नवे दर

Gold Rate : चांदीच्या दरात 8432 रुपयांची वाढ, सोने 3151 रुपयांनी महागले, जाणून घ्या नवे दर

Gold Rate : चांदीच्या दरात 8432 रुपयांची वाढ, सोने 3151 रुपयांनी महागले, जाणून घ्या नवे दर

चांदीच्या दरात 8432 रुपयांची वाढ, सोने 3151 रुपयांनी महागले, जाणून घ्या नवे दर

1/10
19 फेब्रुवारी 2026 रोजी Indian Bullion and Jewellers Association (IBJA) ने दुपारी सव्वा 12 वाजता सोन्या-चांदीचे नवे दर जाहीर केले.
19 फेब्रुवारी 2026 रोजी Indian Bullion and Jewellers Association (IBJA) ने दुपारी सव्वा 12 वाजता सोन्या-चांदीचे नवे दर जाहीर केले.
2/10
24 कॅरेट सोन्याचा भाव 3,151 रुपयांनी वाढून 1,54,735 रुपये प्रति 10 ग्रॅम (जीएसटीविना) झाला.
24 कॅरेट सोन्याचा भाव 3,151 रुपयांनी वाढून 1,54,735 रुपये प्रति 10 ग्रॅम (जीएसटीविना) झाला.
3/10
जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,59,377 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली.
जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,59,377 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली.
4/10
22 कॅरेट सोने 2,886 रुपयांनी वाढून 1,41,737 रुपये (जीएसटीविना) तर जीएसटीसह 1,45,989 रुपये झाले.
22 कॅरेट सोने 2,886 रुपयांनी वाढून 1,41,737 रुपये (जीएसटीविना) तर जीएसटीसह 1,45,989 रुपये झाले.
5/10
18 कॅरेट सोन्याचा दर 1,16,051 रुपये आणि 14 कॅरेटचा 90,520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला.
18 कॅरेट सोन्याचा दर 1,16,051 रुपये आणि 14 कॅरेटचा 90,520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला.
6/10
23 कॅरेट सोने 3,138 रुपयांनी वाढून 1,54,115 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले.
23 कॅरेट सोने 3,138 रुपयांनी वाढून 1,54,115 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले.
7/10
तरीही सोने आपल्या ऑल टाइम हाई 1,76,121 रुपयांपेक्षा 21,386 रुपयांनी स्वस्त आहे.
तरीही सोने आपल्या ऑल टाइम हाई 1,76,121 रुपयांपेक्षा 21,386 रुपयांनी स्वस्त आहे.
8/10
चांदीचा दर 8,432 रुपयांनी वाढून 2,45,230 रुपये प्रति किलो (जीएसटीविना) झाला.
चांदीचा दर 8,432 रुपयांनी वाढून 2,45,230 रुपये प्रति किलो (जीएसटीविना) झाला.
9/10
जीएसटीसह चांदीचा दर 2.52 लाखांच्या पुढे गेला असला तरी तो उच्चांकी 3,85,933 रुपयांपेक्षा 1,40,703 रुपयांनी कमी आहे.
जीएसटीसह चांदीचा दर 2.52 लाखांच्या पुढे गेला असला तरी तो उच्चांकी 3,85,933 रुपयांपेक्षा 1,40,703 रुपयांनी कमी आहे.
10/10
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हर 0.5% घसरून 76.83 डॉलर प्रति औंसवर आला असून गुंतवणूकदारांचे लक्ष आगामी आर्थिक आकडेवारीकडे लागले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हर 0.5% घसरून 76.83 डॉलर प्रति औंसवर आला असून गुंतवणूकदारांचे लक्ष आगामी आर्थिक आकडेवारीकडे लागले आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget