एक्स्प्लोर
Gold Rate :सोने आणि चांदीच्या दरातील वाढ सुरुच आहे. सप्टेंबर महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात 10 हजारांपेक्षा अधिक रुपयांची वाढ झाली आहे.
देशातील सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरुच आहे. सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे.
सोने-चांदीच्या बाजारात वाढ; आज काय भाव?
1/11

देशातील सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरुच आहे. सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे.
2/11

24 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात 1343 रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 1181 रुपयांची वाढ झाली. आज सकाळी जीएसटीशिवाय सोन्याचा दर 113498 रुपये होता
Published at : 23 Sep 2025 06:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























