एक्स्प्लोर
सोन्याचे दर कधी कमी होणार? चालू वर्षात सोन्याच्या दरात 15 टक्क्यांची वाढ
दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होताना दित आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे.
Gold Price
1/10

सोन्याच्या दरात (Gold Price) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे.
2/10

वाढत्या दरामुळं सोन्यावरील शुल्क कमी करण्याची देखील मागणी होत आहे
Published at : 13 Jul 2024 03:56 PM (IST)
आणखी पाहा






















