एक्स्प्लोर
नेहा धुपिया ते श्रीदेवीपर्यंत या बॉलिवूड अभिनेत्री लग्नाआधीच झाल्या प्रेग्नेंट
1/6

नीना गुप्ता: नीना वेस्ट इंडीयनचा क्रिकेटर विव्हियन रिचर्ड्सशी डेट करत होती. याच काळात ती गर्भवती राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव मसाबा आहे.
2/6

सारिका: कमल हासनची पहिली पत्नी सारिकासुद्धा लग्नाआधी आई झाली होती. कमल आणि सारिका लिव इनमध्ये राहत होते आणि यावेळी सारिकाने मुलगी श्रुतीला जन्म दिला. श्रुती दोन वर्षांची झाल्यावर सारिका आणि कमल हासनने लग्न केले.
Published at :
आणखी पाहा























