एक्स्प्लोर

लीलावती रुग्णालयातून अभिनेता संजय दत्त यांना डिस्चार्ज

1/10
महेश भट्ट यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी डिज्ने हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

2/10
आगामी चित्रपट 'सडक 2'मध्ये संजय दत्त आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत दिसून येणार आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

3/10
सध्या संजय अनेक प्रोजेक्टसोबत जोडले गेले आहेत. नुकताच संजय दत्त यांचा आगामी चित्रपट 'सडक 2' मधील त्यांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

4/10
संजय दत्त यांच्या चित्रपटांबाबत बोलायचे तर 2019मध्ये चित्रपट 'पातीपत'मध्ये दिसून आले होते. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

5/10
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी 4 वाजता संजय दत्त यांच्या छातीत दुखत असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

6/10
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'मी सर्वांना सांगू इच्छितो की, सध्या माझ्यावर उपचार सुरु आहेत. माझा कोविड-19 चा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयाती डॉक्टर्स,   नर्स आणि सर्व स्टाफच्या मदतीमुळे मी एक किंवा दोन दिवसांत माझ्या घरी परतणार आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी आभार.' (सर्व फोटो : मानव मंगलानी)

7/10
संजय दत्त यांनी स्वतः रुग्णायता भर्ती होत असल्याची माहिती आपल्या ट्विटर हॅन्डलवरून दिली होती. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

8/10
रुग्णायात संजय दत्त यांची कोरोना टेस्टही करण्यात आली असून ती नेगेटिव्ह आली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

9/10
संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे आठ ऑगस्ट रोजी रात्री लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

10/10
 बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यादरम्यान संजू बाबा रुग्णालयातून घरी पतत असताना पॅपराजींसमोर सर्वांचे आभार   मानताना दिसून आला. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे

मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल

Ajit Doval Pune :  भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget