Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र जाईल. कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. सहकाऱ्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या प्रिय जोडीदाराशी तुमचे नाते उत्तम राहील. उत्पन्नाशी संबंधित समस्या दूर होतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवृश्चिक राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात धीर धरावा, घाईने कोणतंही पाऊल उचलू नका. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. कोणताही वाद संवादाने सोडवा. कोणत्याही मोठ्या कामात मोठ्यांचा सल्ला घ्या, तरच तुमची हानी टळेल.
धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात सावधगिरीने निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. कोणत्याही कामात शॉर्टकट वापरू नका. प्रेमसंबंधात विचारपूर्वक पाऊल टाका. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागेल.
मकर राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ फळ घेऊन आला आहे, कारण दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर तोडगा निघेल. या दरम्यान तुम्ही काही शुभ कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता. प्रेमसंबंधात गोडवा राहील.
कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात लाभ होईल. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. काही कामासाठी तुमचा सन्मान होऊ शकतो. वैवाहिक जीवनात कधी कडू, कधी गोड भांडणं होतील. कुटुंबातील वाद मिटतील.
मीन राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र जाईल. कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. सहकाऱ्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या प्रिय जोडीदाराशी तुमचं नातं उत्तम राहील. उत्पन्नाशी संबंधित समस्या दूर होतील.