ISPL कार्यक्रमात ग्लॅमरस जॅकलीनची हवा, फोटो पाहून चाहते घायाळ!
ISPL 2025: इंडियन स्ट्रीट प्रिमियम लिग या स्पर्धेच्या दुसऱ्या सिझनला 26 जानेवारीपासून सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवुडच्या बड्या कलाकारांनीही सहभाग नोंदवला होता.
याच कार्यक्रमात बॉलिवुडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसने सुंदर नृत्य सादर केले. या नृत्य सादरीकरणादरम्यान तिने आकर्षक कपडे परिधान केले होते.
याच नृत्यसादरीकरणाआधी तिने काही फोटो काढले होते. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत.
या फोटोंमध्ये जॅकलीन फर्नांडीस चांगलीच क्युट दिसत आहे.
तिने तिच्या सौंदर्याला साजेसा मेकअप केला आहे. तिच्या या फोटोंना लाखोंनी लाईक्स मिळाले आहेत.
जॅकलीनने मैदानावरदेखील काही फोटो काढले आहेत.
मैदानावर काढलेले काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
जॅकलीन फर्नांडिस